वरुड मोर्शी मतदार संघाचे आमदार उमेश यावलकर यांनी आज माध्यमांना दुपारी तीन वाजता ही माहिती दिली की त्यांनी जिल्ह्यातील पाचही आमदार मिळून आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री बावनकुळे यांना या संदर्भात माहिती दिली जिल्ह्यातील अनेक मंडळी सुटली होती तर मोर्शी मतदार संघातील ही काही मंडळी सुटली होती या संदर्भात त्यांनी ही मंडळी आता नवीन जीआर प्रमाणे समाविष्ट करण्यात आल्याची माहिती यावेळी दिली त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची भरी मदत मिळेल व लवकरच जमा होईल अशा प्रकारची माहित