आज दिनांक 28 जानेवारी 2026 वार बुधवार रोजी दुपारी 3 वाजता भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी भोकरदन येथे त्यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या निधनाबद्दल आपल्या भावना व्यक्त केला आहे व म्हटले आहे,की अजित दादा पवार यांची विमान अपघातामध्ये निधन होणे यामुळे महाराष्ट्र राज्याचे मोठे नुकसान झाले आहे असे म्हणत त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.