मृतकनामे उमेश नेताम 29 वर्ष रा.कोपालगड याची चार ते पाच दिवसा अगोदरपासून प्रकृती खराब होती व गावातील डॉक्टरकडे त्याचा औषध उपचार सुरू होता नमूद घटना दिनांक दहा डिसेंबर रोजी आठ वाजेच्या दरम्यान मृतकाची जास्त प्रकृती बिघडल्याने त्याचे वर ग्रामीण रुग्णालय सालेकसा येतील डॉक्टरानी प्राथमिक उपचार करून केटीएस दवाखाना गोंदिया येथे पुढील उपचाराकरिता रेफर केले असता अंबुलेंस मध्ये मांडल्यावर परत डॉक्टर यांनी चेक केले असता मरण पावला असे सांगितल्याने यातील फिर्यादी जितेंद्र नेताम यांच्या तोंड