शिरूर: वडगाव रासाईत गोवंश वाहतूक प्रकरणात पोलिसांची धडक कारवाई; निर्दयी व्यापाऱ्यांचा डाव उधळला.
Shirur, Pune | Oct 19, 2025 शिरूर तालुक्यात पुन्हा एकदा मानवतेला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. वडगाव रासाई (ता.शिरूर) परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास निर्दयीपणे आणि बेकायदेशीररीत्या गोवंश वाहतूक करणाऱ्या टोळीचा डाव मांडवगण फराटा पोलिस व सजग गोरक्षकांनी उधळून लावला.या कारवाईत पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.