परभणी: पेडगाव येथील विद्युत उपकेंद्रात 33 केव्ही रोहित्रांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते संपन्न
Parbhani, Parbhani | Aug 3, 2025
पेडगाव येथील विद्युत उपकेंद्रामध्ये नव्याने आस्थापित केलेल्या अतिरिक्त 33 केव्ही ऊर्जा रोहित्रांचा लोकार्पण सोहळा ...