जळगाव: गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला! प्रभात चौक, फुले मार्केट आणि अजिंठा चौकात मखर आणि मूर्ती खरेदीसाठी गर्दी
Jalgaon, Jalgaon | Aug 25, 2025
गणेश चतुर्थी अवघ्या दोन दिवसांवर आल्याने संपूर्ण जळगाव शहर गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. यामुळे सोमवारी २५...