घनसावंगी: जायकवाडी बंधाऱ्यातुन ९३३२ क्यूसेस अतिरिक्त विसर्गात वाढ: गोदावरी नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचे आवाहन
Ghansawangi, Jalna | Aug 26, 2025
जायकवाडी प्रकल्प, नाथसागर जलाशय, पैठण यांनी दिलेल्या माहितीनुसार ठीक 22:00 ते 22:30 या दरम्यान गेट क्र. 10 ते 27 असे...