शरद पवार यांनी अशा घटनेत आंदोलनाचा पवित्रा घेऊन उपयोग नाही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
आज दिनांक ७ ऑक्टोबर 2025 वेळ सकाळी आठ वाजून 30 मिनिटाच्या सुमारास मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर टीका केली असून सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर जो भ्याड हल्ला करण्यात आला आहे याचा निषेध राष्ट्रवादीकडून सर्वत्र केला जाणार आहे या आंदोलनावर मंत्री बावनकुळे म्हणाले शरद पवार यांनी अशा घटनेत आंदोलनाचा पवित्रा घेऊन उपयोग नाही आपण सर्वांनी एकत्र येऊन अशा हल्ला करणाऱ्यांना कडक कारवाई पुढे झाली पाहिजे या घटनेचा आम्ही निषेध करत