जळगाव: वरखेडी शिवारात विजेच्या धक्क्याने मयत झालेल्या कुटुंबातील पाच जणांचे शवविच्छेदन; एरंडोल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद
Jalgaon, Jalgaon | Aug 21, 2025
एरंडोल तालुक्यातील वरखेडी शिवारातील शेतातील कुंपनाच्या तारामधील विजेच्या धक्क्याने कुटुंबातील ५ जणांचा जागीच मृत्यू...