मारेगाव: आजाराला कंटाळून इसमाची गळफास घेऊन आत्महत्या मारेगाव तालुक्यातील धामणी शेत शिवारात उघडकीस आली घटना
Maregaon, Yavatmal | Jun 21, 2025
मारेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या धामणी गावात एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. आज शनिवार, दिनांक 21 जून 2025 रोजी...