तालुक्यातील परसोडा ग्रामपंचायत मधिल स्मशानभूमीत भगवान शंकरजी यांचे मूर्तीची मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात स्थापना करण्यात आली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत गावातील मूलभूत सुविधाचा विकास होण्याचे दृष्टीने ग्रामस्थांनी लोक वर्गणी करून परसोडा येथे भगवान शंकरजी यांचे मूर्तीची गावातून भजन मंडळीने वाजत गाजत मोठ्या भक्तीभावाने मिरवणूक काढून स्मशान भूमी येथे विधिवत पूजा करूनसरपंच प्रा स्वप्ना अतुल पाटील देशमुख व माजी सरपंच अतुल पाटील देशमुख ह्या उभयंत्याच्या हस्ते स्थापना