राज ठाकरे कडे गेलो तरी प्रॉब्लेम नाही गेलो तरी प्रॉब्लेम उद्धव ठाकरे
आज दिनांक 16 सप्टेंबर 2025 वेळ दुपारी दोन वाजताच्या सुमारास शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांनी राज ठाकरे यांच्याकडे गेल्या संदर्भामध्ये प्रश्न केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले असून मी राज ठाकरे कडे गेलो तरी प्रॉब्लेम आहे नाही गेलो तरी प्रॉब्लेम आहे इतक्या वर्षाच्या नंतर आम्ही भेटत आहोत त्यामुळे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे उद्धव ठाकरे म्हणाले.