दौंड: देलवडी आणि नाथचीवाडी परिसरात घरफोड्यांची मालिका; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Daund, Pune | Oct 9, 2025 दौंड तालुक्यातील देलवडी आणि नाथचीवाडी परिसरात घरफोड्यांच्या मालिकेमुळे नागरिकांची झोप उडाली आहे. एकामागून एक अनेक चोरीच्या घटना परिसरात घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.