श्वान दंश व इतर वन्यजीवाच्या दंशावर प्रभारी ठरणाऱ्या अॅन्टी रेबिज लसीचा मोठ्या प्रमाणात शासकीय आरोग्य संस्थांमध्ये पुरवठा करण्यात आला आहे. लस घेतल्यामुळे रुग्णांचा जीव वाचतो. वनविभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील वन्यजीवांकडून दंश झाल्यास त्यावर उपाययोजना म्हणून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.डॉ. अभिजीत गोल्हार, जिल्हा आरोग्य अधिकारी, गोंदिया