जळगाव: नवीन बसस्थानकातून वृध्दाचा मोबाईल लांबविणाऱ्या चोरट्याला अटक; जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Jalgaon, Jalgaon | Aug 26, 2025
जळगाव शहरातील नवीन बस स्थानकातील बसमधून मंगल मुलचंद पाटील (वय ६३, रा. पाडळसरे, ता. अमळनेर) यांचा मोबाईल चोरणाऱ्या गौररव...