अकोला: अतिवृष्टी पंचनाम्याबाबत मा. आमदार. वैभव पिचड यांचं तहसीलदारांना निवेदन...
अकोले तालुक्यातील शेतक-यांचं जे काही नुकसान झालेलं आहे, त्यांचे पंचनामे होऊन त्यांना योग्य ती मदत मिळावी यासाठी आज माजी आमदार वैभव पिचड यांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे. यावेळी त्यांनी महसूल विभागाच्या गलथान कारभारासंदर्भात तहसीलदारांना प्रश्न केले.