तुळजापूर: तुळजाभवानी विकास आराखडा विरोधात पुजारी मंडळ 30 जुलै रोजी करणार लाक्षणिक आंदोलन-पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदे
Tuljapur, Dharavshiv | Jul 27, 2024
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा प्रस्तावित विकास आराखडा हा एकतर्फी होत असल्याचा आरोप करीत तुळजाभवानी...