वैजापूर: अतिवृष्टीच्या काळात हलगर्जीपणा भोवला तलाठी निलंबित
अतिवृष्टीच्या काळात हलगर्जीपणा करणे एका तलाठ्याला चांगलेच भोवले आहे या तलाठ्याचे निलंबन बाबतचे आदेश उपविभागीय अधिकारी डॉक्टर अरुण जराड यांनी पारित केले आहे याबाबत मंगळवार रोजी प्रेस नोटद्वारे माहिती प्राप्त झाली आहे.