आज दिनांक 19 डिसेंबर 2025 वार शुक्रवार रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील भायडी येथे शेतकरी समाधान जंजाळ यांनी त्यांच्या शेतातून वीजनी करून घरात आणून गंज करून ठेवलेला कापूस हा अचानक शॉर्टसर्किट होऊन जळून खाक झाला आहे, यावेळी आग लागल्याची माहीत होताच परिसरातील शेतकऱ्यांनी व गावकऱ्यांनी आग विझवण्याचा मोठा प्रयत्न केला मात्र आग विजू शकली नाही व यात शेतकऱ्याचा लाखोंचा कापूस हा जळून खाक झाला आहे.