तासगाव: मांजर्डे गावचे युवा नेते रोहित मोहिते आणि अनिकेत कांबळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश
Tasgaon, Sangli | Aug 31, 2025
मांजर्डे गावचे युवा नेते रोहित (मोन्टी) मोहिते आणि अनिकेत कांबळे यांनी आज मांजर्डे गावचे नेते मोहन (नाना) यांच्या...