कणकवली: गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात आलेल्या चाकरमान्यांना परतीच्या प्रवासासाठी मुंबई पुण्याच्या दिशेने एसटी बसेस सोडल्या
Kankavli, Sindhudurg | Sep 2, 2025
गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झालेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी २५९ बसेसचे बुकिंग झाले आहे. आज...