चिमूर: जांभुळगाड येथे जुनी परिवार तर्फे 556 वी गुरुनानक जयंती संपन्न
चिमूर नऊ नोव्हेंबर रोज रविवारला जांभुळ घाट येथे जुनी परिवार तर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही गुरुनानक जयंतीचा 156 वा प्रकाश पर्व मोठ्या उत्साहानेत साजरा करत आलात या कार्यक्रमात गुरुनानक देव यांच्या जीवन बदल व सर्व धर्माच्या कल्याणाबद्दल महत्त्वाची माहिती देण्यात आलीत सदर या कार्यक्रमाची माहिती 10 नोव्हेंबर रोज सकाळी दहा वाजताच्या दरम्यान प्राप्त झाले.