जळगाव जामोद: तहसील कार्यालयात पत्ते खेळल्या प्रकरणी प्रसेनजित पाटील सह 20 व्यक्तीवर गुन्हा दाखल
Jalgaon Jamod, Buldhana | Jul 24, 2025
तहसील कार्यालयात विनापरवानगी पत्ते खेळल्या प्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी प्रसेनजित पाटील सह वीस व्यक्तीवर गुन्हा दाखल...