पाचोरा: लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचा सुनिता ताई किशोर आप्पा पाटील यांनी स्वीकारला पदभार, पदग्रहण सोहळा संपन्न,
पाचोरा नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवत सुनीताताई पाटील यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून आज दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी सुपारी दोन वाजता पदभार स्विकारला. हा भव्य व ऐतिहासिक पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. कार्यक्रमाला राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, पाचोरा - भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, उपस्थिती होते.