नेर: नगरपरिषद इमारत परिसरात महिलेसह दुकान मालकास मारहाण,आरोपी विरुद्ध नेर पोलीस सात गुन्हा दाखल
Ner, Yavatmal | Nov 11, 2025 प्रेम संबंध तोडल्याचा राग मनात धरून एका इसमाने आपल्या पूर्व प्रेयसीला व ति ज्या दुकानांमध्ये काम करते त्या दुकान मालकाला काठीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना नेर शहरातील नगरपरिषद इमारत परिसरामध्ये घडली. याप्रकरणी नेर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.