आष्टी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आष्टी पोलिसांनी दिनांक सहा तारखेला पावणेआठ ते पावणे नऊच्या दरम्यान देशी दारूची वाहतूक करताना तिघांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून बॉबी संत्रा कंपनीच्या 200 बॉटल 2 अँड्रॉइड मोबाईल बजाज पल्सर असा एकूण जुमला किंमत 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या घटनेची आष्टी पोलिसांनी सात तारखेला झिरो झिरो 48 वाजता नोंद केली असून तपास सुरू असल्याची माहिती आज दिली