सोयगाव: अति दृष्टी झालेल्या शेतकऱ्यांची पंचनामेकरा अन्यथा एम आय एम च्या वतीने अधिकाऱ्यांना घेरो तालुका अध्यक्ष अखिल शेख यांची मा
आज दिनांक 17 सप्टेंबर दुपारी तीन वाजता मिळालेली माहिती अशी की सोयगाव तालुक्यात अतिदृष्टी झाली आहे मात्र प्रशासकीय अधिकारी यांनी आतापर्यंत कोणतीही पंचनामे केले नाही लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या नुकसानाची पंचनामे करा अन्यथा अधिकाऱ्यांना घेरून मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सोयगाव तालुका एमआयएम पक्षाचे तालुका अध्यक्ष आखिर शेख यांनी माहिती माध्यमांना दिली आहे