जालना: जालन्यात काद्राबाद भागात 12 फुटी मातीच्या गणपतीची भव्य स्थापना.
छत्तीसगड रायपूरहून आणलेली मूर्ती – विघ्नहर्ता गणेश मंडळ
Jalna, Jalna | Sep 1, 2025
जालन्यात काद्राबाद भागात 12 फुटी मातीच्या गणपतीची भव्य स्थापना. छत्तीसगड रायपूरहून आणलेली मूर्ती – विघ्नहर्ता गणेश...