एटापल्ली: शहरासाठी स्वतंत्र विद्युत फिडर आणि ट्रांसफार्मर द्या नगरसेवकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
शहरासाठी स्वतंत्र विद्युत फीडर आणि ट्रांसफार्मर देण्याची मागणी नगरसेवक राघवेंद्र सुलवार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्याची माहिती दोन जून रोजी दुपारी एक वाजता दिली.