शेवगाव गावाजवळील भगूर गावातील नंदिनी नदीपात्रातून बेकायदेशीररित्या माती व मुरूम उपसा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.तिसगाव, शेवगाव आणि पैठण रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी पोकलेनच्या साहाय्याने नदीपात्रात मोठमोठे खड्डे करण्यात करण्यात आले आहेत.विशेह म्हणजे कोणतीही रॉयल्टी न भरता हा प्रकार चालू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सदर घटनेतील आ