नगरपरिषद च्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी काँग्रेसने मला एबी फॉर्म दिला होता काँग्रेसकडून पूर्णपणे सहकार्य करण्यात आले पण न्यायालयीन लढाईमध्ये माझे नामांकन अर्ज रद्द ठरवण्यात आले.आता याच नगराध्यक्ष पदासाठी प्रियंका मोघे निवडणूक रिंगणामध्ये आहे त्यांना शहरवासीयांनी सहकार्य करावे असे आव्हान.....