नांदगाव: लासलगाव रेल्वे स्थानक येथे युवकाच्या हत्ये प्रकरणी चार पुरुषांसह एक महिला अटकेत
एकतर्फी प्रेमातून लासलगाव रेल्वे स्थानक येथे कुंदन चावरिया याच्यावर धारदार शास्त्राने वार करून त्याची हत्या करण्यात आली होती या संदर्भात मनमाड रेल्वे लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी या प्रकरणातील चार संशयित आणि एक महिला अशा पाच जणांना अटक केली आहे संबंधित सर्व आरोपींची वैद्यकीय तपासण्यासाठी मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांना आणण्यात आले होते