राळेगाव: राळेगाव शहरातील विश्रामगृह येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आढावा बैठक संपन्न
राळेगाव शहरातील विश्रामगृह येथे आज दिनांक 29 नोव्हेंबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख दिगंबरजी मस्के यांच्या अध्यक्षतेखाली व राळेगाव तालुका प्रमुख विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राळेगाव तालुका व शहर पदाधिकारी यांची शिवसेनेची महत्त्वाची बैठक संपन्न झाली