चिखलदरा: चुर्णी येथे मृतदेह गाळण्यासाठी दफनभूमी नसल्याने आदिवासींना करावा लागतो अग्निसंस्कार; दफनभूमीची मागणी
Chikhaldara, Amravati | Jul 22, 2025
चिखलदरा तालुक्यातील चुर्णी गावात दफन भूमी नसल्याने मेलेल्या माणसांना गाढन्यासाठी जमीन नसल्याने आदिवासींना अग्निसंस्कार...