बिहाडी मोजातील शेतातील हनुमान जी चे मंदिरातील पितळी घंटीला नायलॉन दोरीने गळफास घेऊन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना दिनांक 12 तारखेला दुपारी चारच्या दरम्यान घडल्याने एकाच खडबड बुडाली नारायण विठ्ठलराव केवटे वय 55 वर्षे राहणार बिहाडी तालुका कारंजा असे मृतकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले या घटनेचे रात्री आठ वाजता कारंजा पोलिसांनी नोंद केली असून तपास सुरू असल्याचे सांगितले