कोरपना: अंबुजा फाटा येथे रस्त्याच्या महामार्गालात उभे असलेल्या ट्रक पोलीस विभागांनी हटविले
कोरपणा १४ सप्टेंबर रोज सकाळी दहा वाजता च्या दरम्यान अंबुजा फाटा या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाच्या रोडवरतीच ट्रक उभे असायचे अनेक नागरिकांनी पोलीस स्टेशन तक्रार दाखल केल्यात याची दखल घेत अखेर आज गडचंदूर ठाणेदार शिवाजी कदम यांनी या ठिकाणी दुर्घटना होऊ नयेत याची दक्षता घेऊन रस्त्यावरील वाहतूक हटविली