आज सोमवार दिनांक 29 डिसेंबर रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की साजापूर येथील लाकडी वखार येथे फिर्यादी त्याची लाकडाची वखार बंद करून घरी जात असताना तेथे नवशात सय्यद राहणार साजापूर व सोबत आदिल व अज्जू पूर्ण नाव माहित नाही सर्व राहणार साजापूर येथे तेथे आले व दुकाना बाहेरील मोसंबीचे वाळलेले लाकडं घेऊन जात होते त्यांना म्हटले असता फिर्यादीने फिर्यादीने म्हटले की माझे लाकडं तुम्ही रोज संध्याकाळी का घेऊन जाता असे म्हटल्यावरून तिघांनी मिळून शिवीगाळ केली...