Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

कुडाळ: सिंधुदुर्ग - पिंगुळी येथे पहिल्यांदाच आढळली कुख्यात "आफ्रिकन गोगलगाय" : रॅपिड रेस्क्यू टीम सदस्य अनिल गावडे यांची माहिती

Kudal, Sindhudurg | Sep 14, 2025
​ जगातील १०० सर्वात कुख्यात आक्रमक गोगलगाय प्रजातींपैकी एक असलेली "आफ्रिकन स्नेल" ही गोगलगाय सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच आढळली आहे. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावात ही नोंद झाली असून वनपरिक्षेत्र कुडाळच्या रॅपिड रेस्क्यू टीमचे सदस्य अनिल गावडे यांनी याबाबत आज रविवार १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता माहिती दिली आहे. ही गोगलगाय कृषी, पर्यावरण आणि जैवविविधतेसाठी अत्यंत धोकादायक मानली जाते.

MORE NEWS

कुडाळ: सिंधुदुर्ग - पिंगुळी येथे पहिल्यांदाच आढळली कुख्यात "आफ्रिकन गोगलगाय" : रॅपिड रेस्क्यू टीम सदस्य अनिल गावडे यांची माहिती - Kudal News