सिंदखेड राजा: धांदरवाडी येथे बैल धुण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू, पोलिसांत नोंद
Sindkhed Raja, Buldhana | Aug 25, 2025
सिंदखेडराजा तालुक्यातील धांदरवाडी येथे २२ ऑगस्ट रोजी पोळा सणानिमित्त बैल धुण्यासाठी तलावात गेलेल्या पिराजी नामदेव पाटोळे...