देवळी: तू मला मारणार असे लोकांना का सांगितले?": भिडी बस स्टॉपवर तरुणाला काचेच्या शिशीने गंभीर दुखापत:देवळी पोलिसांत गुन्हा दाखल
Deoli, Wardha | Sep 28, 2025 देवळी पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल झालेल्या एका दुखापतीच्या गुन्ह्या हा भिडी बस स्टॉप परिसरात हा प्रकार घडला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहन जगदीश चौधरी (वय १९, रा. भिडी) या तरुणाने तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, त्याला ओम काळे नावाच्या व्यक्तीने मारहाण केली आहे, जो भिडीचाच रहिवासी आहे. असे आज 28 सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे