जिल्हा प्रशिक्षण केंद्र यवतमाळ येथे उपकेंद्र स्तरावरील आरोग्य सेविका यांचे IMNCI बाबत पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन.
9k views | Yavatmal, Maharashtra | Mar 18, 2025 यवतमाळ : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मेघराज पुराम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशिक्षण केंद्र यवतमाळ येथे उपकेंद्र स्तरावरील आरोग्य सेविका यांचे IMNCI अर्थात नवजात शिशु आणि बाल आजाराचे एकात्मिक व्यवस्थापन बाबतचे पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिराचे जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुकर मडावी यांचे हस्ते दीप प्रज्वलित करून प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले व प्रशिक्षणास सुरुवात करण्यात आली.