चंद्रपूर: दारूच्या नशेत पत्नीसह मुलीला जिवंत जाणण्याचा प्रयत्न पतीवर विरूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
चंद्रपूर वीरूर येथे दारूच्या नशेत एका इसमाने घरगुती कारणावरून पत्नी व मुलीला जिवंत जाडण्याचा प्रयत्न केल्याची संताम जनक घटना उघडकीस आली आहेत याप्रकरणीत वीरूर पोलिसांनी मारुती दिगंबर उपरे व 59 यांच्याविरुद्ध कलम 109 326 अंतर्गत गुन्हा नोंदवून घेतला आहेत सदर विरूर पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत या घटनेची माहिती 20 ऑक्टोबर सोमवारला दुपारी दोन वाजता दरम्यान प्राप्त झाली.