परभणी शहरातील उड्डाणपूल साईड पट्टे खोलून ठेवल्यामुळे अपघाताचा धोका वाढला होता. सदरील काम तात्काळ करण्यात यावी अशी मागणी मनसेच्या वतीने वेळोवेळी करण्यात आली होती. अखेर दुरुस्ती कामाला सुरुवात झाली असून काम प्रगतीपथावर आहे. याबाबत बोलताना मनसेचे सोनू लाहोटी