नेवासा: बच्चू कडू आक्रमक आणि मंत्री विखे पाटलांनी दिले उत्तर..!
भाजपाचे नेते राज्याचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात एक वक्तव्य केलं होतं, या वक्तव्यानंतर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आक्रमक झाले आहेत,जो राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडेल त्याला १ लाख रुपयाचे माझ्याकडून बक्षीस दिले जाईल अशी थेट घोषणा बच्चू कडू यांनी केली होती. याच घोषणेवर मंत्री विखे यांनी सांगितले की..