भुसावळ: आरपीएफ कार्यलयाजवळ एका ५५ वर्षिय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला
भुसावळ शहरातील रेल्वे हद्दीतील आरपीएफ कार्यालयाजवळ एका ५५ वर्षिय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. या प्रकरणी अकास्माल मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती दि. २१ ऑक्टोबर रोजी शहर पोलीस स्टेशनतर्फे देण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक शालिनी वलके करीत आहे. दरम्यान, मयताची ओळख पटविण्याचे अवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.