चांदवड: गणूर चौफुली येथे पोलीस असल्याची बतावणी करून वयोवृद्ध नागरिकाची फसवणूक
चांदवड पोलीस स्टेशन आतील गणू चौफुली येथे पोलीस असल्याची बतावणी करून सुरेश वाघ वय 70 या वयोवृद्ध नागरिकाला त्याच्या हातातील अंगठी रोख रक्कम असा 39 हजाराचा मुद्देमाल हा चालक येणे काढून घेऊन पसरलेल्या तीन लोकांविरोधात चांदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहे