उमरेड पोलीस ठाण्यात तब्बल 126 आरोपींची परेड घेण्यात आली. पोलीस निरीक्षक हर्ष पोद्दार आणि अप्पर पोलीस आयुक्त अनिल मस्के यांच्या मार्गदर्शनात ही कार्यवाही करण्यात. यामध्ये शरीराविरुद्धचे गुन्हे करणारे मालमत्तेविरुद्धची गुन्हे करणारे महिला व बाल अत्याचार गुन्हेगार अवैध दारू जुगार इतर अवैध धंद्यामधील रेकॉर्ड वरील आरोपींचा यामध्ये समावेश होता.