जळगाव: पळासखेडा येथील तीन वर्षीय बालकाचा अकस्मात मृत्यू; जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
Jalgaon, Jalgaon | Aug 23, 2025
पारोळा तालुक्यातील पळासखेडा येथील तीन वर्षे चिमुकला हा अचानक झोपेत असताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी 22...