यावर्षी परतीच्या पाऊस लांबल्यामुळे भात शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे पावसामुळे हातातोंडाशी आलेली भात शेती ही जमीनदोस्त झाली सातत्यपूर्ण पावसामुळे ओल्या दुष्काळाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले आहे त्यामुळे विमा कंपनीसह महसूल व कृषी खात्याने या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून योग्य भरपाई बाबत कार्यवाही करावी अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीने गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांना केली आहे देवरी तालुक्यातील शेतकऱ्यांना सरकारच्या आधाराची गरज आहे निवेदन देतेवेळी संदिप भाटिया