आज दिनांक 29 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता पासून अमरावती शहरातील श्याम चौकात ट्राफिक जाम झाल्याचा दिसत असून मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज महानगरपालिके संदर्भात भरण्यात येत आहे त्यामुळे दोन्ही एकूण पोलिसांनी आता हे स्टँडवरून बंद केले आहे तर उमेदवार व काही कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यात येत आहे तर रोडवर मोठे ट्राफिक जाम झाले आहे तर पोलीस प्रशासन ट्राफिक काढण्याकरता कसरत करत आहे काही ठिकाणी मिरवणूक काही निघत आहे तर उमेदवारी अर्ज भरण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते दि